Home > मॅक्स व्हिडीओ > संवैधानिक पद भोगणाऱ्यांकडून गळा घोटण्याचं कांम

संवैधानिक पद भोगणाऱ्यांकडून गळा घोटण्याचं कांम

संवैधानिक पद भोगणाऱ्यांकडून गळा घोटण्याचं कांम
X

२६ नोव्हेबंर १९४९ हा संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. संविधानाचा संवैधानिक पद भोगणाऱ्यांकडून गळा घोटण्याचं कांम सुरू आहे. ED, CBI च काम सरकारच्या शाखेप्रमाणे का चालतंय? देशात संविधानाचं महत्व मानालं जातंय का ? संविधानाला आपण प्रतिष्ठा देतोय का? अशा असंख्य प्रश्नांवर हेडलाईन्सच्या पलिकेड जाऊन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर संविधानाच्या अमृत महोत्सवी देशातीली चालू असणाऱ्या राजकारणावर प्रकाश टाकणारे सविस्तर विश्लेषण पहा मॅक्स महाराष्ट्रवर...

Updated : 25 Nov 2023 3:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top