Home > मॅक्स व्हिडीओ > अभिनयाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खास मुलाखत

अभिनयाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खास मुलाखत

अभिनयाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खास मुलाखत
X

मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी मराठी रंगभूमीचं महत्त्वाचं योगदान आहे. अनेक कौटुंबिक विषयांपासून ते सामाजिक विषयांना नाटकाच्या माध्यमातून स्पर्श करत जनजागृती केली जाते. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या अभिनयाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर अनोखं अस्तित्व प्रस्थापित करणारी लोकप्रिय जोडी म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक मंगेश कदम व अभिनेत्री लीना भागवत…नाटकाच्या माध्यमातून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या सहकार्याने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत....अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवीन पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल अशी खास मुलाखत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी या दोघांची घेतलेली प्रेरणादायी मुलाखत..

Updated : 9 July 2022 2:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top