Home > मॅक्स व्हिडीओ > अडीच वर्षात किती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले होणार उघड...

अडीच वर्षात किती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले होणार उघड...

X

वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात रहावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं होतं....सिनर्मस कंपनीसोबत दावोसंमध्ये सामंजस्य करार झाला होता...मात्र, प्रत्यक्षात गुंतवणूक आणली ती शिंदे सरकारनं....एमओयू झाला म्हणजे उद्योग आला असं होत नाही...मागील अडीच वर्षात किती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले याची न्यायालयीन चौकशी करणार...


Updated : 30 Nov 2022 2:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top