Home > मॅक्स व्हिडीओ > या तरुणाकडे आहे तब्बल 300 शिवकालीन शस्त्रांचं कलेक्शन....

या तरुणाकडे आहे तब्बल 300 शिवकालीन शस्त्रांचं कलेक्शन....

या तरुणाकडे आहे तब्बल 300 शिवकालीन शस्त्रांचं कलेक्शन....
X

दिवाळीचा सण आपण सगळे आनंदात साजरा करतोय. या सणात शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने ओतप्रोत असलेली बच्चे कंपनी किल्ले बनवते. त्या किल्ल्यांच प्रदर्शन सांगलीतील विटा येथे भरवण्यात आल आहे. केवळ किल्ल्याचं नाही तर शिवकालीन शास्त्रांचे प्रदर्शन देखील येथे भरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही शिवकालीन शस्त्रे कोणत्या संस्थेची नसून हे एका इतिहास अभ्यासक तरुणाच कलेक्शन आहे. या शस्त्र प्रदर्शनाचा आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी घेतलेला आढावा.....

Updated : 24 Oct 2022 10:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top