Home > मॅक्स व्हिडीओ > शादी के लिए कुछभी करेगा.... भर पुरात आला नवरदेव....

शादी के लिए कुछभी करेगा.... भर पुरात आला नवरदेव....

शादी के लिए कुछभी करेगा.... भर पुरात आला नवरदेव....
X

लग्न....प्रत्येकाच्या आय़ुष्यातील एक सोनेरी क्षण....हा सोहळा आणखी खास व्हावा यासाठी अनेकजण आपापल्या परीने कल्पनाशक्ती लढवत नियोजन करत असतात...पण अनेकांच्या लग्नात विघ्न आल्याचीही उहादरणं आहेत...असाच प्रकार नांदेड जिल्ह्यातील करोडी गावातील एका नवरदेवाच्या लग्नाबाबत घडला....


Updated : 15 July 2022 10:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top