Home > मॅक्स व्हिडीओ > मुख्यमंत्री साहेब माझे घर आणि पुस्तकं द्या, पूरग्रस्त चिमुरडीची हाक

मुख्यमंत्री साहेब माझे घर आणि पुस्तकं द्या, पूरग्रस्त चिमुरडीची हाक

मुख्यमंत्री साहेब माझे घर आणि पुस्तकं द्या, पूरग्रस्त चिमुरडीची हाक
X

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये मुसळधार पावसाने आलेल्या पुरात अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. वाकडी या गावातील बागुल कुटुंबही अशाच अनेक कुटुंबांपैकी एक आहे. या पुरात बागुल यांच्या 6 वर्षांच्या मुलीची पुस्तकंही वाहून गेली आहेत. मुख्यमंत्री साहेब, माझं घर आणि पुस्तक द्या, अशी आर्त हाक या चिमुरडीने दिली आहे.

Updated : 1 Sep 2021 4:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top