एकच शरद अनेकांना दरद!
Max Maharashtra | 13 July 2020 4:53 PM IST
X
X
शरद पवार यांच्या संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा आज तिसरा भाग अत्यंत रंगतदार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार यांनी आपल्या भात्यातून बाण सोडत चांगलीच टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर कधीही जाणार नाही हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
या तीनही मुलाखती मध्ये शरद पवार यांनी खास आपल्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. या मुलाखतीचे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केलेले विश्लेषण
Updated : 13 July 2020 4:53 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire