राज्यातील पहिली व्यसनमुक्त जत्रा

289

गडचिरोली जिल्ह्यातल्या मार्कंडा येथील महाराष्ट्रातली पहिली व्यसनमुक्त यात्रा. मंदीर ट्रस्ट, मार्कंडा ग्रामपंचायत आणि मुक्तीपद अभियान यांचं व्यसनमुक्तीसाठी अभिनव पाऊल. सागर गोतपागर यांचा रिपोर्ट…