Home > मॅक्स व्हिडीओ > निष्क्रिय झालेल्या खात्यांमध्ये १३ हजार कोटींची रक्कम शिल्लक

निष्क्रिय झालेल्या खात्यांमध्ये १३ हजार कोटींची रक्कम शिल्लक

निष्क्रिय झालेल्या खात्यांमध्ये १३ हजार कोटींची रक्कम शिल्लक
X

Jan Dhan Yojana : केंद्र सरकारनं २०१४ ला सुरु केलेल्या जनधन योजनेच्या एकूण खात्यांपैकी १० कोटी 23 लाख निष्क्रिय खाती असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये जवळपास १३ हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. यामध्ये महिलांच्या नावावर ५ कोटी खाती आहेत. सरकारच्या सर्वसामान्य गरिबांसाठीच्या जन धन योजनेतही घोळ असल्याचं बँकींग अभ्यासक व अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितले आहे.

Updated : 29 Dec 2023 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top