Home > मॅक्स व्हिडीओ > अब की बार 400 पार कशासाठी ? Indian Constitution बदलण्यासाठी ?

अब की बार 400 पार कशासाठी ? Indian Constitution बदलण्यासाठी ?

अब की बार 400 पार कशासाठी ? Indian Constitution बदलण्यासाठी ?
X

भाजपचा अब की बार चारसो पार हा नारा आणि हवे असलेले दोन त्रितीयांश पेक्षा अधिकचे बहुमत संविधान बदलण्यासाठीच पाहिजे आहे का? या विरोधी पक्षाच्या भीतीत निश्चित्व्ह तथ्य आहे. अलीकडेच मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय बदलले आहेत, त्यावरून या शंकला जागा आहे. त्याचे विस्तृत विवेचन करणारा हा एपिसोड...

Updated : 23 April 2024 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top