Home > मॅक्स व्हिडीओ > आदित्य ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर

आदित्य ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर

आदित्य ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर
X

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा उद्या औरंगाबाद दौरा असून त्यापूर्वी पुन्हा एकदा औरंगाबाद जिल्ह्याचा नामांतराचा मुद्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे,कारण औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी संभाजीनगरचे होर्डिंग लावण्यात आले आहे, याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी

Updated : 15 Jan 2021 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top