Home > मॅक्स स्पोर्ट्स > क्रिकेटमध्ये कोणतीही शैली, पद्धत ही योग्य किंवा अयोग्य नसते - जसप्रीत बुमराह

क्रिकेटमध्ये कोणतीही शैली, पद्धत ही योग्य किंवा अयोग्य नसते - जसप्रीत बुमराह

क्रिकेटमध्ये कोणतीही शैली, पद्धत ही योग्य किंवा अयोग्य नसते - जसप्रीत बुमराह
X

सध्या गोलंदाजी करण्याच्या पद्धतीमुळे जसप्रीत बुमराह नेहमी चर्चेत असतो. याच वेगळ्या शैलीमुळे तो सध्या गोलंदाजीत यशस्वी आहे. ह्यावरती पाकिस्तानचा माजी गोलंदाज आकिब जावेद याने बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीवर प्रशचिन्ह उपस्थित केले होते. मात्र पाकिस्तानच्या एका माजी गोलंदाजाने मात्र त्याच्या या शैलीमुळे त्याला अडचणी येत असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर बुमराहने उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही शैली किंवा पद्धत ही अचूक नसते. सर्वच गोलंदाज कधी ना कधी दुखापतग्रस्त होतात, असे त्याने उत्तर दिले. त्यामुळे मी या साऱ्याकडे लक्ष न देता केवळ माझ्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष पुरवतो, असेही तो म्हणाला.

Updated : 19 Oct 2018 9:16 AM GMT
Next Story
Share it
Top