Home > मॅक्स स्पोर्ट्स > एशियाड 2018 : ब्रिज प्रकारात प्रणब आणि शिबनाथ यांची सुवर्ण कामगिरी

एशियाड 2018 : ब्रिज प्रकारात प्रणब आणि शिबनाथ यांची सुवर्ण कामगिरी

एशियाड 2018 : ब्रिज प्रकारात प्रणब आणि शिबनाथ यांची सुवर्ण कामगिरी
X

ब्रिज क्रीडा प्रकारात भारताच्या प्रणब बर्धन आणि शिभनाथ सरकार या पुरुष जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली. या सामन्यात 60 वर्षीय प्रणब आणि 56 वर्षीय शशिनाथ या जोडीने 384 गुण मिळवले.

एशियाड स्पर्धेतलं भारताचं हे 15 वं सुवर्णपदक ठरलं आहे. याबरोबरच भारताने 1951 साली दिल्लीमध्ये पार पडलेल्या पहिल्या एशियाड स्पर्धेतील 15 सुवर्णपदकांच्या कामगिरीची बरोबरी केली आहे.

Updated : 1 Sep 2018 12:03 PM GMT
Next Story
Share it
Top