Top
Home > मॅक्स रिपोर्ट > हिवाळी अधिवेशन : विरोधकांनी दिल्या या घोषणा

हिवाळी अधिवेशन : विरोधकांनी दिल्या 'या' घोषणा

हिवाळी अधिवेशन : विरोधकांनी दिल्या या घोषणा
X

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर विरोधकांनी मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलं. हिवाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. दुष्काळ, मराठा आरक्षण या मुद्द्यावरून आक्रमक झाले. 'वा रे फडणवीस तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल' अशा घोषणा दिल्या.

शिवसेनेचे आमदार ही आक्रमक - मराठा समाजाला आरक्षण मिळाळेच पाहिजे

मुस्लिम आरक्षणावरून आमदार वारिस पठाण आक्रमक

Updated : 19 Nov 2018 8:14 AM GMT
Next Story
Share it
Top