कॉंग्रेसच्या ‘न्याय’ योजनेमुळे अर्थव्यवस्था कोलमडेल का? ही योजना निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आणलेला जुमला आहे का? देशाची अर्थव्यवस्था प्रत्येक वर्षी किती टक्क्याने वाढते? देशातील मोठ मोठ्या योजना नागरिकांपर्य़त पोहोचण्यात कोणते अडथळे निर्माण होतात? या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी मॅक्समहाराष्ट्र निवडणूक विशेष जनतेचा जाहीरनामा या विशेष कार्य़क्रमात कृषी आणि अर्थविषयक तज्ज्ञ मिलिंद मुरूगकर यांच्याशी केलेली खास बातचित...
Updated : 28 April 2019 8:14 AM GMT
Next Story