Home > मॅक्स रिपोर्ट > औरंगाबादचे नामकरण आघाडीत बिघाडी ठरणार का?

औरंगाबादचे नामकरण आघाडीत बिघाडी ठरणार का?

औरंगाबादचे नामकरण आघाडीत बिघाडी ठरणार का?
X

नामांतर आणि राजकारण मराठवाड्याला नवीन नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराना आता औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण करून संभाजीनगर करण्याचं राजकारण अधिक तापलं आहे.. मात्र हाच नामकरणाचा मुद्दा महाविकास आघाडीसाठी 'बिघाडी' ठरेल का? पहा औरंगाबादहुन मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मोसीन शेख यांचा रिपोर्ट....


Updated : 2 Jan 2021 1:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top