Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : आई-बापावर मुलं विकण्याची वेळ का आली?

Ground Report : आई-बापावर मुलं विकण्याची वेळ का आली?

Ground Report :  आई-बापावर मुलं विकण्याची वेळ का आली?
X

आदिवासी माता-पित्यांनी किरकोळ पैशात आपल्याच मुलांची विक्री केल्याच्या काही घटना राज्यात समोर आल्या आहेत. असाच प्रकार पालघर जिल्ह्यातील एका पाड्यावरही घडला. इथल्या ८ आणि ६ वर्षांच्या दोन मुलींची १२ हजारात मेंढपाळांना विक्री करण्यात आली होती. पण त्यांच्या आई-वडिलांवर ही वेळ का आली, याला जबाबदार कोण याचा शोध घेणारा रवींद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...


Updated : 24 Sep 2022 2:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top