Home > मॅक्स रिपोर्ट > दादा, कोल्हापूर-पुणे व्हाया हिमालय !

दादा, कोल्हापूर-पुणे व्हाया हिमालय !

दादा, कोल्हापूर-पुणे व्हाया हिमालय !
X

कोल्हापूरातील विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय आणि भाजपचा पराभव यामुळे चंद्रकांत पाटील यांना जेवढा त्रास झाला नसेल त्यापेक्षा जास्त त्रास त्यांच्या एका वक्तव्याने त्यांना आता होतो आहे. दादांचा कोल्हापूर ते पुणे अशा राजकीय प्रवासात हिमालय आल्याने आता दादांना टीकेला सामोरे जावे लागते आहे.

Updated : 18 April 2022 2:17 PM GMT
Next Story
Share it
Top