Home > मॅक्स रिपोर्ट > Shirur Loksabha मतदार संघातील सामान्य जनतेच्या मनातील खासदार कोण ?...| Loksabha Election 2024

Shirur Loksabha मतदार संघातील सामान्य जनतेच्या मनातील खासदार कोण ?...| Loksabha Election 2024

Shirur Loksabha मतदार संघातील सामान्य जनतेच्या मनातील खासदार कोण ?...| Loksabha Election 2024
X

शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचा जाहीरनामा या विशेष कार्यक्रमांतर्गत कुंजीरवाडी येथील जनसामान्य व्यक्तींना त्यांच्या स्थानिक प्रश्नाबाबत विचारणा केली असता, स्थानिक रोजगारी असेल पुणे सोलापूर महामार्गवर नियमत होणारी वाहतूक कोंडी असेल या संदर्भात नागरिकांनी आपल्या समस्या सांगितल्या. जनतेच्या मनातील खासदार कोण या संदर्भातील समिश्र प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या...

Updated : 3 May 2024 8:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top