Home > मॅक्स रिपोर्ट > BharatJodo भारत जोडोचा बँड कोण वाजवतयं?

BharatJodo भारत जोडोचा बँड कोण वाजवतयं?

BharatJodo भारत जोडोचा बँड कोण वाजवतयं?
X

कन्याकुमारी पासून कश्मीर कडे निघालेले राहुल गांधी जेव्हा चालत निघतात तेव्हा सर्वप्रथम एक बँड (band)वाजतो.. हा बँड राष्ट्रगीत ( natinal anthum)जातो वंदे मातरम गातो सारे जहाँ से अच्छा है देखिल गातो.. राहुल गांधी (rahul gandhi)सोबत कन्याकुमारी निघालेले या बँड पथक नेमकं कुठली ऊर्जा घेऊन आले चालत जाण्याची ताकद त्यांना कुठून मिळाली राहुल गांधींचा प्रवास त्यांना काय संदेश देतो ?याविषयी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सीनियर स्पेशल कोरोस्पॉंडट विजय गायकवाड यांनी या स्पेशल बँड पथकासोबत...


Updated : 16 Nov 2022 7:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top