Home > मॅक्स रिपोर्ट > कोकण: आमच्या जेट्टीचा प्रश्न धक्क्याला केंव्हा लागणार ?

कोकण: आमच्या जेट्टीचा प्रश्न धक्क्याला केंव्हा लागणार ?

कोकण: आमच्या जेट्टीचा प्रश्न धक्क्याला केंव्हा लागणार ?
X

अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव येथील मत्स्यव्यावसायिकांना जेट्टीच्या समस्येने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जेट्टी नसल्याने बोटी किनाऱ्यावर येत नाहित. खडकावर आदळून त्यांचे मोठे नुकसान होते. जेट्टी च्या समस्येने इथला मच्छिमार बांधव अडचणीत आलाय. पहा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राउंड रिपोर्ट…



Updated : 14 Jan 2023 10:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top