Home > मॅक्स रिपोर्ट > प्रेम म्हणजे प्रेम असतं! पण नेमकं काय असतं ?

प्रेम म्हणजे प्रेम असतं! पण नेमकं काय असतं ?

आज व्हॅलेंटाईन डे आजचा दिवस तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत घालवला असेल पण खरचं तुम्हाला माहिती आहे का ? की, प्रेम म्हणजे नेमकं काय ? नाही ना... हेच जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रच्या प्रतिनिधी प्रियदर्शनी हिंगे यांनीराईट टू लव्ह’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Updated : 13 Feb 2019 8:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top