मुंबईकर फुटपाथवरती दहा मिनिटं चालू शकतात का?
प्रसन्नजीत जाधव | 28 Jan 2023 9:45 AM GMT
X
X
मुंबईतील (Mumbai) फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी असतात. परंतू सध्या मुंबईतील कोणत्याच फुटपाथवर दहा मिनिटंही मुंबईकर चालू शकतं नाहीत. फुटपाथवर चालताना कधी कधी गर्दीत धक्काबुक्कीत करत मुंबईकरांना चालवं लागतं. त्यामुळे फुटपाथवरती चालताना कोणत्या अडचणींचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय. त्याचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट...
Updated : 28 Jan 2023 9:45 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire