Home > मॅक्स रिपोर्ट > टाळ्या-थाळ्या वाजवून गरीबाच्या थाळीत आले काय ?

टाळ्या-थाळ्या वाजवून गरीबाच्या थाळीत आले काय ?

टाळ्या-थाळ्या वाजवून गरीबाच्या थाळीत आले काय ?
X

बरोबर एक वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवून कोरोनावर मात करण्यासाठी अवघ्या 4 तासांची पूर्व सूचना देऊन संपूर्ण देश 21 दिवसांच्या साठी लॉकडाऊन केला होता, त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले, थाळीनाद, टाळीनादाचा हाच तो दिवस. लोकांच्या प्रतिभेला पंख फुटले होते.

कोणी म्हणे थाळीच्या आवाजाच्या लहरींनी कोरोनाचा विषाणू घाबरून पळून जाणार, कोणी म्हणे टाळ्या वाजवल्या की ब्रह्मांडात असे काही बदल होतात कीकोरोनाला कुठं लपू न कुठं नाही कोरोना आजही गेलेला नाही. मात्र, यानिमित्त पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर लोकांच्या थाळीत काय आले याबाबत आम्ही सर्वसामान्य लोकांना थेट विचारले असता, लोक काय म्हणाले, पहा मॅक्स महाराष्ट्र वर आमचे सीनिअर कोरोस्पॉंडन्ट किरण सोनवणे यांचा रिपोर्ट...


Updated : 22 March 2021 4:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top