Home > मॅक्स रिपोर्ट > आरक्षणाचं झालं काय ? डोंबाऱ्यापर्यंत आलंच न्हाय

आरक्षणाचं झालं काय ? डोंबाऱ्यापर्यंत आलंच न्हाय

आरक्षणाचं झालं काय ? डोंबाऱ्यापर्यंत आलंच न्हाय
X

आरक्षण लागू होऊन अनेक वर्षे लोटली परंतु आरक्षणाची फळे अजूनही डोंबारी समाजाच्या झोपडीपर्यंत पोहचलीच नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील डोंबारी समाजाच्या वस्तीत जाऊन धगधगते वास्तव समोर आणले आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…

Updated : 25 Dec 2023 2:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top