Home > Election 2020 > मुस्लिम मतदारांना नक्की काय हवंय ?

मुस्लिम मतदारांना नक्की काय हवंय ?

मुस्लिम मतदारांना नक्की काय हवंय ?
X

दादरीची घटना होताच संपुर्ण देश हादराला, काहींना देश असुरक्षीत वाटु लागला यावर चर्चा झाल्या. गोमांस बंदी ते दादरी हे सगळेच प्रश्न मुस्लिमांशीच निगडीत आहेत. मात्र, या पलिकडे जाऊन नक्की मुस्लिमांना काय हवं आहे ? हे जाणुन घेण्याचा मॅक्समहाराष्ट्रने प्रयत्न केलाय. बघा मुस्लिम जनतेचा जाहीरनामा केवळ मॅक्समहाराष्ट्रवर…

https://youtu.be/19qnYJQ6VuY?t=154

Updated : 25 April 2019 8:59 AM GMT
Next Story
Share it
Top