Home > मॅक्स रिपोर्ट > आम्ही महागाईला लगाम घातला - पियूष गोयल

आम्ही महागाईला लगाम घातला - पियूष गोयल

आम्ही महागाईला लगाम घातला - पियूष गोयल
X

सामान्यांना काय दिलं जाणार? शेतकऱ्यांना काय मिळणार हे पहाणे महत्त्वाचे असून , केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी सहावा हंगामी अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला असून आगामी निवडणूका लक्ष्यात घेऊन सगळ्यांच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे अर्थसंकल्प सादर करताना सरकारला कसरत करावी लागणार आहे का?

अर्थसंकल्प २०१९

संरक्षण खात्यासाठी आजवरचा सर्वात मोठा निधी दिल्याचा सरकारचा दावा. ३ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची तरतूद करणार.

ओआरओपीसाठी ३५ हजार कोटींचं कर्ज

गर्भवती महिलांना 26 आठवड्याची पगारी सुट्टी

सौर ऊर्जेत पाच पट वाढ झाली.

5 वर्षात मोबाईल डेटा मध्ये 50 पटींनी वाढ.

आयुषमान भारत योजनेमुळे नागरिकांचे 3 हजार कोटी रुपये वाचले

चित्रपट क्षेत्रातील लोकांना चित्रिकरणाची परवानगी मिळण्यासाठी सिंगल विंडो योजना

सिनेक्षेत्राशी संबंधित सगळ्या परवानग्या एकाच खिडकीवर मिळणार

रेल्वेसाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद

स्वस्त धान्यासाठी 1 लाख 70 हजार कोटींची तरतूद

कामगार वर्गासाठी सरकारची घोषणा

पंतप्रधान श्रमयोगी मानधन' ही पेन्शन योजना सुरू होणार... १० हजार कामगारांना होणार लाभ

उज्ज्वला योजनेंतर्गत ८ कोटी गॅसजोडणी देणार

असंघटीत कामगारांना 7 हजाराचा बोनस मिळणार

येत्या पाच वर्षात एक लाख गाव डिजिटल करणार

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा :

शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना जाहीर

शेतकऱ्यांसाठी ७५ हजार कोटींचं पॅकेज जाहीर

गावांमध्येही शहरासारख्याच योजना उपलब्ध करून देणार

प्रत्येक राज्याला शेतीमधील 14 टक्के वाटा मिळणार

Updated : 1 Feb 2019 12:23 PM IST
Next Story
Share it
Top