Home > मॅक्स रिपोर्ट > #Lockdownyatra : २ किलो धान्याची भीक नको, सर्वसामान्यांचा Lockdownला विरोध

#Lockdownyatra : २ किलो धान्याची भीक नको, सर्वसामान्यांचा Lockdownला विरोध

#Lockdownyatra : २ किलो धान्याची भीक नको, सर्वसामान्यांचा Lockdownला विरोध
X

रायगड : आमचे हातावर पोट आहे, आम्हाला ५ किलो २ किलो धान्याची भीक नको, असे सांगत सर्वसामान्य व्यावसायिकांनी संभाव्य लॉकडाऊनला विरोध केला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे सरकारने निर्बंध वाढवले आहेत. पण रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊन लावावे लागेल, असा इशारा सरकारमधील काही मंत्री देत आहेत. याबद्दल रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांचे म्हणणे जाणून घेतले आहे, आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी...


Updated : 2022-01-08T20:00:37+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top