Home > मॅक्स रिपोर्ट > पंढरपुरातील सोयी सुविधा बद्दल भाविकातून नाराजी

पंढरपुरातील सोयी सुविधा बद्दल भाविकातून नाराजी

अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर.. असं असलं तरी पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक दाखल झाले असून शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सोयी सुविधा बद्दल असमाधान व्यक्त करीत आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा पंढरपुरातून ग्राउंड रिपोर्ट..

पंढरपुरातील सोयी सुविधा बद्दल भाविकातून नाराजी
X

0

Updated : 10 July 2022 2:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top