Home > मॅक्स व्हिडीओ > बेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle > मराठा आंदोलकांचा हिंसाचार चळवळ खपवून घेणार नाही - निखिल वागळे

मराठा आंदोलकांचा हिंसाचार चळवळ खपवून घेणार नाही - निखिल वागळे

मराठा आंदोलकांचा हिंसाचार चळवळ खपवून घेणार नाही - निखिल वागळे
X

वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मराठा समाजाच्या आंदोलनावर टीका केलीय. हिंसाचार झाला तर जबाबदारी घेऊन माफी मागायला, जमावाला नियंत्रणात ठेवायला नेता लागतो. आज मराठा समाजाला नेतृत्वाची गरज आहे असं ही निखिल वागळे म्हणाले

Updated : 11 Aug 2018 7:23 AM GMT
Next Story
Share it
Top