Home > मॅक्स रिपोर्ट > बेरोजगारीला वैतागून तरूणाने सुरू केला भजीचा स्टॉल

बेरोजगारीला वैतागून तरूणाने सुरू केला भजीचा स्टॉल

बेरोजगारीला वैतागून तरूणाने सुरू केला भजीचा स्टॉल
X

देशभरात कोव्हिडनंतर बेरोजगारीचे संकट आणखी गडद झालं आहे. पण असं असताना बेरोजगारीला कंटाळलेल्या तरुणाने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील या तरूणाने नाउमेद न होता बेरोजगारीतही संधी शोधून भज्जीचा आणि बटाटे वड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याच्या या व्यवसायाचा आढाव घेतला आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...


Updated : 28 Oct 2022 9:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top