Home > मॅक्स रिपोर्ट > खेकडा शेतीतून कोकणातील तरुण कमावत आहेत लाखो रुपये

खेकडा शेतीतून कोकणातील तरुण कमावत आहेत लाखो रुपये

खेकडा शेतीतून कोकणातील तरुण कमावत आहेत लाखो रुपये
X

मत्स्य व्यवसायाचा खर्च जास्त तर मिळणारा भाव कमी. सततच्या होणाऱ्या नुकसानाला वैतागून रायगडच्या तरुणांनी खेकडा शेतीचा प्रयोग यशस्वी केला. आज त्यांनी उत्पादित केलेल्या खेकड्यांना देशभरात मोठी मागणी आहे. पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा विशेष रिपोर्ट...


Updated : 10 March 2023 2:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top