Home > मॅक्स व्हिडीओ > बेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle > काँग्रेस-राष्ट्रवादीचे उंदीर - निखिल वागळे

काँग्रेस-राष्ट्रवादीचे उंदीर - निखिल वागळे

काँग्रेस-राष्ट्रवादीचे उंदीर - निखिल वागळे
X

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस मधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांनी का केला भाजपमध्ये प्रवेश? या अगोदर शरद पवारांनी देखील हीच रणनिती वापरली का? या सह महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘महा’गळतीचे विश्लेषण पाहा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या ‘द निखिल वागळे शो’मध्ये

https://youtu.be/a8HFm-O0miU

Updated : 13 Sep 2019 5:47 PM GMT
Next Story
Share it
Top