Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : पोलीस बंदोबस्तात देहर्जे प्रकल्पाचे काम करण्याची गरज काय?

Ground Report : पोलीस बंदोबस्तात देहर्जे प्रकल्पाचे काम करण्याची गरज काय?

मुख्यमंत्री महोदय, नाणार, कारशेड रद्द होते मग देहर्जे प्रकल्प का रद्द होऊ शकत नाही, असा सवाल पालघर जिल्ह्यातील देहर्जे प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आदिवासींनी विचारला आहे. आमचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

Ground Report : पोलीस बंदोबस्तात देहर्जे प्रकल्पाचे काम करण्याची गरज काय?
X

0

Updated : 1 Jun 2022 4:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top