Top
Home > मॅक्स रिपोर्ट > तिन्ही राज्यात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 

तिन्ही राज्यात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 

तिन्ही राज्यात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 
X

आज राजस्थान, मध्यप्रदेस, छत्तीसगड अशा तिन्ही राज्यात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तिन्ही राज्यात उपस्थित राहणार आहेत. राज्यस्थानमध्ये सकाळी १० च्या सुमारास शपथविधी सोहळा सुरु होणार आहे. तर या सोहळ्यासाठी स्वाभिमानी पक्ष नेते खासदार राजू शेट्टी, जेएमअण नेते हेमंत सोरेन, झारखंड विकास मंचचे नेते बाबूलाल मरांडी आणि बिहार माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना काँग्रेसकडून आमंत्रण देण्यात आले आहे. या तिन्ही राज्यातील शपथविधी सोहळा पाहा फक्त मॅक्समहाराष्ट्रच्या फेसबुक पेज वर थोड्यावेळात.

Updated : 17 Dec 2018 5:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top