Home > मॅक्स व्हिडीओ > बेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle > सवाल चौकीदाराला' पाहा रोखठोक निखिल वागळे यांच्या सोबत

सवाल चौकीदाराला' पाहा रोखठोक निखिल वागळे यांच्या सोबत

सवाल चौकीदाराला पाहा रोखठोक निखिल वागळे यांच्या सोबत
X

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला चौकीदार म्हणून जाहीर केल्यानंतर गेल्या पाच वर्षातील महागाई, बेरोजगारी, आदिवासींचे, शेतकऱ्यांचे प्रश्न, पुलवामा हल्ला. राफेल या प्रश्नांवर चर्चा न होता 2019 चीनिवडणूक नक्की कोणत्या विषयावर होत आहे. या संदर्भात निखिल वागळे यांचे विश्लेषण पाहा रोखठोक निखिल वागळे यांच्या सोबत.

Updated : 25 March 2019 4:33 PM GMT
Next Story
Share it
Top