सरकारच्या चूकीच्या धोरणामुळं उत्तर महाराष्ट्रातला कापूस उद्योग अडचणीत
Max Maharashtra | 21 April 2019 11:46 AM GMT
X
X
उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला कापूस उद्योग सध्या राजकीय नेत्यांच्या चुकीच्या धोरणांमुळं अडचणीत सापडला आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी आणि जिनिंग प्रेसिंग उद्योगही अनेक अडचणींना सामोरं जातोय. पाहा मॅक्स महाराष्ट्रचा हा ग्राऊंड रिपोर्ट.
https://youtu.be/POaTNFFLdhU
Updated : 21 April 2019 11:46 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire