Home > मॅक्स रिपोर्ट > धक्कादायक: आदिवासी तरुणाच्या व्यवसायाच्या स्वप्नाला लाल फितीचा खोडा.

धक्कादायक: आदिवासी तरुणाच्या व्यवसायाच्या स्वप्नाला लाल फितीचा खोडा.

धक्कादायक: आदिवासी तरुणाच्या व्यवसायाच्या स्वप्नाला लाल फितीचा खोडा.
X

पाकिस्तानच्या कैदेत खितपत पडलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी खलाशाच्या बातमीने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. रोजगार नसल्याने स्थलांतर केलेले अनेक आदिवासी कुटुंबे मरण यातना भोगत आहेत. याच काळात स्थलांतर थांबवण्यासाठी पर्यटन व्यवसाय उभा करणाऱ्या आदिवासी तरुणाला प्रशासन परवानगीच देत नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पहा आमचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांचा ग्राउंड रिपोर्ट....

Updated : 2 Feb 2023 7:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top