Home > Election 2020 > महाराष्ट्रातील या खासदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्रातील या खासदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्रातील या खासदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ७ जणांची मंत्रिपदी वर्णी लागलीय. यात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि अरविंद सावंत यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर रावसाहेब दानवे, रामदास आठवले आणि संजय धोतरे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेला एक आणि रिपाइंला एक मंत्रिपद मिळालेलं आहे.

कॅबिनेट मंत्री

नितीन गडकरी - भाजप

प्रकाश जावडेकर - भाजप

पियुष गोयल - भाजप

अरविंद सावंत - शिवसेना

राज्यमंत्री

रावसाहेब दानवे - भाजप

रामदास आठवले - रिपाइं

संजय धोत्रे - भाजप

Updated : 30 May 2019 3:43 PM GMT
Next Story
Share it
Top