Home > मॅक्स रिपोर्ट > कुंडलचा क्रांती कारखाना करणार सॅटेलाईट मॅपिंगद्वारे उसतोडणी..

कुंडलचा क्रांती कारखाना करणार सॅटेलाईट मॅपिंगद्वारे उसतोडणी..

कुंडलचा क्रांती कारखाना करणार  सॅटेलाईट मॅपिंगद्वारे उसतोडणी..
X


सांगली (sangli) जिल्ह्यातील कुंडल येथील क्रांती कारखान्याने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे पाऊल टाकले आहे. साखर उद्योगाबरोबरच याचा फायदा थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील होणार आहे. काय आहे हा प्रयोग पहा मॅक्स महाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा हा रिपोर्ट...


Updated : 30 Dec 2022 2:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top