Home > मॅक्स रिपोर्ट > Lockdownyatra : विद्यार्थ्यांवर हॉस्टेल सोडण्यासाठी दबाव?

Lockdownyatra : विद्यार्थ्यांवर हॉस्टेल सोडण्यासाठी दबाव?

Lockdownyatra : विद्यार्थ्यांवर हॉस्टेल सोडण्यासाठी दबाव?
X

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे राज्यातील कॉलेजेस बंद करण्यात आली आहेत. पण त्यामुळे हॉस्टेलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र आता नवीन अडचणींना सामोरे जावे लागते आहे. पुणे येथे काही कॉलेजमधील विद्यार्थ्यांना हॉस्टेल सोडून घरी जाण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यात एसटीचा संप सुरू आहे, या काळात विद्यार्थी घरी जाणार कसे आणि आता परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यामुळे हॉस्टेल सोडून गेले तर अभ्यासाचे नुकसान होणार आहे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली आहे. या विद्यार्थ्यांचे म्हणणे काय आहे ते जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...

Updated : 2022-01-15T17:39:36+05:30
Next Story
Share it
Top