कॅन्सरशी झगडत ‘तिने’ केला 30 हजार किमीचा प्रवास

5

कॅन्सरशी झगडत आपल्या १४ वर्षाच्या मुलीसह १७७ दिवसात ३०,२२० कि.मी. प्रवास करत कॅन्सरच्या जनजागृतीसाठी भारतभर प्रवास करणा-या मायलेकींना चित्तथरारक अनुभव… पहा हा व्हिडीओ

Comments