Home > मॅक्स रिपोर्ट > ST Strike : धुणी-भांडी करु पण माघार नाही, १०० व्या दिवशी एसटी कर्मचारी ठाम

ST Strike : धुणी-भांडी करु पण माघार नाही, १०० व्या दिवशी एसटी कर्मचारी ठाम

ST Strike : धुणी-भांडी करु पण माघार नाही, १०० व्या दिवशी एसटी कर्मचारी ठाम
X

राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाला आता १०० दिवस झाले आहेत. यानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केले. गरज पडली तर धुणी भांडी करुन दिवस काढू पण एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा या एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.


Updated : 11 Feb 2022 11:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top