Home > मॅक्स रिपोर्ट > #Lockdownyatra : Lockdown लागले तर कर्ज फेडायचे कसे, पोट भरायचे कसे?

#Lockdownyatra : Lockdown लागले तर कर्ज फेडायचे कसे, पोट भरायचे कसे?

#Lockdownyatra : Lockdown लागले तर कर्ज फेडायचे कसे, पोट भरायचे कसे?
X

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध पाळले गेले नाहीत आणि रुग्ण असेच वाढत राहिले तर लॉकडाऊनचा इशारा दिला जात आहे. पण राज्यातील जनतेचे मात्र याबद्दल वेगळे मत आहे. लॉकडाऊन यात्रेअंतर्गत मॅक्स महाराष्ट्रने छोट्या छोट्या व्यावसायिकांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. दोनवेळा लॉकडाऊन लागल्याने आधीच कर्जात फसले आहोत, त्यात तिसऱ्यांदा लॉकडाऊन लागले तर आम्ही कर्ज कुठून फेडायचे, पोट कसे भरायचे असा सवाल उपस्थि केला.: Lockdown लागले तर कर्ज फेडायचे कसे, पोट भरायचे कसे?

Updated : 3 Jan 2022 1:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top