Home > मॅक्स रिपोर्ट > #Lockdownyatra : लॉकडाऊन लागला लय बेक्कार परिस्थीती होईल...

#Lockdownyatra : लॉकडाऊन लागला लय बेक्कार परिस्थीती होईल...

#Lockdownyatra : लॉकडाऊन  लागला लय बेक्कार परिस्थीती होईल...
X

कोरोनाच्या दोन लाटामधील लॉकडाऊन मुळे छोटे व्यापाऱ्यांचे आर्थिक अडचणीत आले आहेत. मागील काळात हे सरकारने कुठली मदत केली नाही. ओमिओक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे कदाचित पुन्हा lockdown लागला तर परिस्थिती आणखी बिकट होईल. आम्हाला कोणीच वाली नाही, जगायचं कसं ? अशी भावना नवी मुंबईतील छोटे व्यापा-यांनी आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याशी बोलताना सांगितले...

Updated : 3 Jan 2022 9:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top