Home > मॅक्स रिपोर्ट > सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे शवगृहावर

सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे शवगृहावर

सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे शवगृहावर
X

एकेकाळी मोघले आजम, नया दौर, राम तेरी गंगा मैली आणि डॉन सारख्या चित्रपटांचा सुवर्णकाळ अनुभवणारी, भारतीय चित्रपट क्षेत्राच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारी सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे शेवटच्या घटका मोजत आहेत. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहाच्या समस्यांचा वेध घेणारा, त्यांचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा डोळ्यासमोर आणणारा धनंजय सोळंके यांचा हा ग्राउंड रिपोर्ट नक्की पहा.....

Updated : 15 Aug 2023 7:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top