Home > Election 2020 > शिवसेनेने केली राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची स्तुती

शिवसेनेने केली राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची स्तुती

शिवसेनेने केली राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची स्तुती
X

शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2019 ची निवडणूक लढवली. एक्जिट पोलचे आकडे देशातील जनता पुन्हा एकदा मोदी सरकारला संधी देणार असल्याचे संकेत देत आहेत.

लोकसभेचं मतदान पार पडलं आहे. निवडणुकीत एकमेकांवर टीका करणारे पक्ष आता निकालाची वाट पाहात आहे. त्या दरम्यान शिवसेनेने कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे कौतुक केले आहे. निवडणुकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी कठीण परिश्रम केले असल्याचं शिवसेनेने म्हटलं असून कॉंग्रेसला विरोधी पक्षाच्या योग्यतेच्या जागा मिळतील असं म्हणत टोला देखील लगावला आहे.

या संदर्भात एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

Updated : 21 May 2019 12:36 PM GMT
Next Story
Share it
Top