Home > मॅक्स रिपोर्ट > MaxMaharashtraImpact: मेंढपाळांचे प्रश्न मार्गी लागणार

MaxMaharashtraImpact: मेंढपाळांचे प्रश्न मार्गी लागणार

MaxMaharashtraImpact: मेंढपाळांचे प्रश्न मार्गी लागणार
X

मेंढपाळ समूहाच्या विविध प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक पार पडली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने मेंढपाळ बांधवांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. मॅक्स महाराष्ट्रने मेंढपाळ बांधवांच्या या समस्या सातत्याने समोर आणल्या होत्या. या बैठकीनंतर आता या समस्या सुटण्यास सुरवात होणार आहे.

Updated : 21 Oct 2022 12:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top