Home > मॅक्स रिपोर्ट > शरद आंबा काबीज करणार अवघ्या देशाच मार्केट

शरद आंबा काबीज करणार अवघ्या देशाच मार्केट

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने अडीज किलो वजन असलेल्या आंब्याची प्रजात विकसित केली आहे.

शरद आंबा काबीज करणार अवघ्या देशाच मार्केट
X

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने अडीज किलो वजन असलेल्या आंब्याची प्रजात विकसित केली आहे. आंब्याच्या या प्रजातीचे नामकरण त्यांनी शरद आंबा असे केले आहे. भविष्यात हा शरद आंबा देशभरातील मार्केटमध्ये भाव खाणार का ? काय आहेत या आंब्याची वैशिष्ट्ये पहा अशोक कांबळे यांच्या या रिपोर्टमध्ये…

Updated : 24 May 2023 3:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top