Home > मॅक्स मार्केट > निकालाचे पडसाद शेअर बाजारावर : सेन्सेक्स ५०० नी घसरला

निकालाचे पडसाद शेअर बाजारावर : सेन्सेक्स ५०० नी घसरला

निकालाचे पडसाद शेअर बाजारावर : सेन्सेक्स ५०० नी घसरला
X

आज पाच राज्यांमधील निवडणुकीचे पडसाद शेअर बाजारावर झालेले दिसून येतात व याचं दुसरं कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा सेन्सेक्स जवळपास ५०० अंकांनी घसरलं . मंगळवारी शेअर बाजार सकाळी ३४, ४५८. ८६ अंकावर होता. तर निफ्टीचा विचार केलं तर निफ्टी मध्ये सुद्धा १४२ अंकांची घसरण झाली .

Updated : 11 Dec 2018 6:32 AM GMT
Next Story
Share it
Top